विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यातील युवक-युवतींना प्रशासनासोबत काम करण्याची आणि महाराष्ट्राच्या विकास प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभागी होण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे Application process for Chief Minister’s Fellowship begins in Maharashtra; Great opportunity to work with the administration
कल्पकता, नेतृत्वगुण आणि नव्या विचारांना दिशा देणाऱ्या ‘मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम 2026’ साठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. महाराष्ट्र शासनासोबत प्रत्यक्ष काम करत राज्यासमोरील महत्त्वाचे प्रश्न समजून घेणे, तंत्रज्ञान आणि नवकल्पनांच्या माध्यमातून उपाय शोधणे तसेच जिल्हास्तरावर विविध विकास उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची ही मोठी संधी आहे.
राज्यातील युवक-युवतींना प्रशासनासोबत काम करण्याची आणि महाराष्ट्राच्या विकास प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभागी होण्याची सुवर्णसंधी!
कल्पकता, नेतृत्वगुण आणि नव्या विचारांना दिशा देणाऱ्या ‘मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम 2026’ साठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. महाराष्ट्र शासनासोबत… pic.twitter.com/fimFHMf1bu
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 18, 2026
पूर्णपणे पारदर्शक आणि गुणवत्तेच्या आधारे होणाऱ्या या निवड प्रक्रियेत समाजासाठी योगदान करण्याची इच्छा असलेल्या सर्व युवक-युवतींनी सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 27 मे 2026
अधिक माहितीसाठी व अर्ज करण्यासाठी :
mahades.maharashtra.gov.in/FELLOWSHIP/
Application process for Chief Minister’s Fellowship begins in Maharashtra; Great opportunity to work with the administration
महत्वाच्या बातम्या
- NCW : राष्ट्रीय महिला आयोगाचा श्रीनगर मध्ये शक्ती संवाद; काश्मिरी महिलांना सुरक्षा आणि समानतेचा आधार!!
- खासदार श्रीकांत शिंदेंच्या शिवसंवाद दौऱ्यात वाहनांच्या ताफ्यात कपात; बाईक रॅलींवर देखील कठोर बंदी!!
- राष्ट्रवादीतली भांडणे कमी पडली, म्हणून “कळलाव्यां”नी भाजप – शिवसेनेत काल्पनिक भांडणे सुरु केली!!
- Mamata Banerjee : ममता म्हणाल्या- ज्याला TMC सोडून जायचे आहे तो जाऊ शकतो; पक्षाला पुन्हा उभे करण्याचे आवाहन



Post Your Comment