Trending News

No trending news found.

Friday, 15 May
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

प्रधानमंत्री आवास योजनेतल्या लाभार्थ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते साताऱ्यातल्या कार्यक्रमात चाव्यांचे वाटप

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सातारा येथे केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या समवेत 'प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) लाभार्थी मेळावा' आणि 'महा आवास अभियान राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभ' येथे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलांचा लाभ मिळालेल्या 6 लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात चाव्यांचे वाटप केले.

विशेष प्रतिनिधी

सातारा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सातारा येथे केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या समवेत ‘प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) लाभार्थी मेळावा’ आणि ‘महा आवास अभियान राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभ’ येथे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलांचा लाभ मिळालेल्या 6 लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात चाव्यांचे वाटप केले. यावेळी मान्यवरांनी महाआवास त्रैमासिकाचे प्रकाशन सुद्धा केले. ग्रामीण गृहनिर्माणाच्या व्यवस्थापन कक्षाने या त्रैमासिकाची निर्मिती केली.Pradhan Mantri Awas Yojana by the Chief Minister at a program in Satara



लाभार्थी :

🏠 मालन तावरे (पुणे)

🏠 मल्लप्पा जुमनाळ (सोलापूर)

🏠 पूनम महांगडे (सातारा)

🏠 पांडुरंग पाटील (कोल्हापूर)

🏠 सुभाष पाटील (सांगली)

🏠 दशरथ चव्हाण (यवतमाळ)

यावेळी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, आमदार आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

Pradhan Mantri Awas Yojana by the Chief Minister at a program in Satara

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment