विशेष प्रतिनिधी
पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासमवेत आज ‘पुणे ॲग्री हॅकेथॉन’मध्ये सहभागी झालेल्या स्टार्टअप्स, नवउद्योजक आणि उपक्रमशील शेतकऱ्यांना विविध विभागांतील विजेते व उपविजेत्यांना धनादेश आणि पुरस्कारांचे वितरण केले.
याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ॲग्री हॅकेथॉन येथे विविध स्टॉल्सची पाहणी करत कृषी क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाची माहिती घेतली. राज्याचे चंद्रकांतदादा पाटील, दत्तात्रेय भरणे, खासदार मेधा कुलकर्णी यावेळी उपस्थित होते.
🔸स्मार्ट जलव्यवस्थापन व ऑटोमेशन
✅ विजेता – आयओएच इंजिनिअरिंग
✅उपविजेता – फारमोअर टीम
🔸कृषी यांत्रिकीकरण कृत्रिम बुद्धीमत्ता व रोबोटिक्स
✅ विजेता – ॲग्रीटेक नेक्सस
✅उपविजेता – टीम व्हीएनएमकेव्ही
🔸कृषी प्रक्रिया व मूल्य साखळी
✅विजेता – विन विन बाईट्स
✅उपविजेता – सिल्कस्कॅन इनोव्हेटर्स
🔸अक्षय्य उर्जा व कृषी कचरा व्यवस्थापन
✅विजेता – प्रोटोफिड्स
✅उपविजेता – इको एक्सट्र्रॅक्ट
🔸पीक संरक्षण व कीड व्यवस्थापन
✅विजेता – स्मार्ट बायो डिलिव्हरी
✅उपविजेता – कृषी नेत्र
🔸हवामान अनुकूल व डिजिटल शेती
✅विजेता – डीप ॲग बॉट
✅उपविजेता – मॉडर्न व्हिलेज फ्युचर इनोव्हेशन
🔸मृदा आरोग्य व व्यवस्थापन
✅विजेता – किसान साथी
✅उपविजेता – नॅनो वीटा लिमिटेड, पुणे
🔸भूस्थानिक व GIS आधारित पीक सर्वेक्षण प्रणाली
✅विजेता – क्रॉप जेन AI
✅उपविजेता – ग्रीन माइंडस
🔸स्मार्ट कृषी प्रशासनासाठी कृत्रिम बुद्धीमत्ता (AI)
✅विजेता – ई-पिक ऑडिट AI
✅उपविजेता – कृषी प्रबंध
Chief Minister Devendra Fadnavis inspected various stalls at the ‘Pune Agri Hackathon’ today.
महत्वाच्या बातम्या
- NCW : राष्ट्रीय महिला आयोगाचा श्रीनगर मध्ये शक्ती संवाद; काश्मिरी महिलांना सुरक्षा आणि समानतेचा आधार!!
- खासदार श्रीकांत शिंदेंच्या शिवसंवाद दौऱ्यात वाहनांच्या ताफ्यात कपात; बाईक रॅलींवर देखील कठोर बंदी!!
- राष्ट्रवादीतली भांडणे कमी पडली, म्हणून “कळलाव्यां”नी भाजप – शिवसेनेत काल्पनिक भांडणे सुरु केली!!
- Mamata Banerjee : ममता म्हणाल्या- ज्याला TMC सोडून जायचे आहे तो जाऊ शकतो; पक्षाला पुन्हा उभे करण्याचे आवाहन



Post Your Comment