वृत्तसंस्था
कॅलिफोर्निया : Eileen Wang अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील आर्केडिया शहराच्या माजी महापौर एलीन वांग यांनी चीनसाठी बेकायदेशीरपणे काम केल्याची कबुली दिली आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाच्या मते, त्यांनी 2020 ते 2022 दरम्यान चीन सरकारच्या सांगण्यावरून चीन समर्थक प्रचार केला होता.Eileen Wang
अधिकाऱ्यांनी सांगितले की, वांग यांनी अमेरिकन सरकारला माहिती न देता चीनच्या बाजूने मजकूर (कंटेंट) प्रसारित केला. त्या ‘यूएस न्यूज सेंटर’ नावाच्या वेबसाइट चालवत होत्या, ज्यात चीनच्या समर्थनार्थ बातम्या प्रकाशित होत असत.Eileen Wang
तपासात असे समोर आले की, वेबसाइटवर चीन सरकारच्या बाजूने असे लेखही टाकण्यात आले होते, ज्यात शिनजियांगमधील उइगर मुस्लिमांवरील अत्याचाराचे आरोप चुकीचे असल्याचे म्हटले होते.
58 वर्षीय वांग यांनी सोमवारी महापौरपदाचा राजीनामा दिला. त्यांच्यावर परदेशी सरकारचे एजंट म्हणून काम केल्याचा आरोप आहे, ज्यात जास्तीत जास्त 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
Former California Mayor Eileen Wang Confesses to Working for Chinese Government
महत्वाच्या बातम्या
- पोलिसांना घरांसाठी 1768.08 कोटी मंजूर; फडणवीस सरकारचा निर्णय
- मोदींचा जनतेला इंधन बचतीचा सल्ला; राहुल, पवारांसकट विरोधकांना मिळाला बडबडीसाठी मुद्दा!!
- TMC : TMC 31 जागांवरील निकालांविरुद्ध सुप्रीम कोर्टात; म्हटले- येथे विजयाचे अंतर SIR-मत कपातीपेक्षा कमी
- पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बचतीचा मंत्र; पेट्रोलियम मंत्र्यांचे वास्तव निवेदन!!


Post Your Comment