Trending News

No trending news found.

Wednesday, 17 June
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
भारत माझा देश

Stalin and Palaniswami : स्टॅलिन-पलानीसामी यांची लढाई सोशल मीडियापर्यंत; तामिळनाडूत व्यावसायिकांचे मन वळवतायत

वृत्तसंस्था चेन्नई : Stalin and Palaniswami  चेन्नईमध्ये २०२६ मधील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूतील राजकीय स्पर्धक ‘लिंक्डइन’वर पोहोचले आहेत. मुख्यमंत्री व द्रमुक प्रमुख एम.के. स्टॅलिन आणि एआयएडीएमकेचे सरचिटणीस एडप्पाडी के. पलानीसामी (ईपीएस) हे शहरी व व्यावसायिक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी या व्यासपीठाचा वापर करत आहेत.Stalin and Palaniswami स्टॅलिन हे बऱ्याच काळापासून लिंक्डइनवर सक्रिय असून गुंतवणूक, सामंजस्य करार, स्टार्टअप्स आणि औद्योगिक विकासाविषयी माहिती देत ​​असतात. त्यांच्या पोस्टमध्ये अनेकदा परदेशी कंपन्यांच्या प्रमुखांसोबतच्या बैठकांचे फोटो असतात. ते सामाजिक न्याय व आर्थिक विकास यांच्यातील संतुलन म्हणून “द्रविड मॉडेल’ सादर करत आहेत. त्यांच्या पोस्टमध्ये अनेकदा परदेशी कंपन्यांच्या प्रमुखांसोबतच्या बैठकांचे फोटो असतात. ते सामाजिक न्याय व आर्थिक विकास यांच्यातील […]

वृत्तसंस्था

चेन्नई : Stalin and Palaniswami  चेन्नईमध्ये २०२६ मधील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूतील राजकीय स्पर्धक ‘लिंक्डइन’वर पोहोचले आहेत. मुख्यमंत्री व द्रमुक प्रमुख एम.के. स्टॅलिन आणि एआयएडीएमकेचे सरचिटणीस एडप्पाडी के. पलानीसामी (ईपीएस) हे शहरी व व्यावसायिक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी या व्यासपीठाचा वापर करत आहेत.Stalin and Palaniswami

स्टॅलिन हे बऱ्याच काळापासून लिंक्डइनवर सक्रिय असून गुंतवणूक, सामंजस्य करार, स्टार्टअप्स आणि औद्योगिक विकासाविषयी माहिती देत ​​असतात. त्यांच्या पोस्टमध्ये अनेकदा परदेशी कंपन्यांच्या प्रमुखांसोबतच्या बैठकांचे फोटो असतात. ते सामाजिक न्याय व आर्थिक विकास यांच्यातील संतुलन म्हणून “द्रविड मॉडेल’ सादर करत आहेत. त्यांच्या पोस्टमध्ये अनेकदा परदेशी कंपन्यांच्या प्रमुखांसोबतच्या बैठकांचे फोटो असतात. ते सामाजिक न्याय व आर्थिक विकास यांच्यातील संतुलन म्हणून “द्रविड मॉडेल’ सादर करत आहेत.Stalin and Palaniswami



व्यावसायिक वर्ग वाढ : तज्ज्ञ

ज्येष्ठ राजकीय विश्लेषक रंगराजन म्हणाले, लिंक्डइनवरील संवाद अधिक विश्वासार्ह व व्यावसायिक मानला जातो तर इतर प्लॅटफॉर्मवर ट्रोलिंग प्रचलित आहे. झपाट्याने वाढणारा शहरी व्यावसायिक वर्ग आता सभेऐवजी प्रतिक्रिया देतो.

केरळ : अरन्मुलातून राजशेखरन रिंगणात

भारतीय जनता पक्षाने केरळ विधानसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या यादीत ३९ उमेदवारांची घोषणा केली. माजी प्रदेशाध्यक्ष, मिझोरामचे माजी राज्यपाल कुम्मनम राजशेखरन अरन्मुलामधून निवडणूक लढवणार आहेत. पक्षाने पहिल्या यादीत ४७ उमेदवारांची घोषणा केली होती.

आसाम : मुख्यमंत्री शर्मा जलुकबाडीतून लढणार

भाजपने आसाम निवडणुकीसाठी ८८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा सहाव्यांदा जलुकबारीतून निवडणूक लढवत आहेत. जोरहाटमध्ये हितेंद्र गोस्वामी यांचा सामना आसाम प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गौरव गोगोई यांच्याशी होईल.

Battle for TN 2026: Stalin and Palaniswami Take Political Rivalry to LinkedIn VIDEOS

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment