Trending News

No trending news found.

Wednesday, 17 June
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
भारत माझा देश

Bengal Polls 2026 : विधानसभा निवडणूक 2026; बंगालमध्ये तिकीट कापले, तृणमूलचे अनेक नेते बंडाच्या मार्गावर, 294 जागी 2 टप्प्यांत मतदान

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी तृणमूल काँग्रेसला एसआयआर व भाजपच्या आव्हानांसोबतच पक्षाच्या नेत्यांच्या बंडाचाही सामना करावा लागत आहे. दीड दशकापासून सत्तेत असलेल्या तृणमूल काँग्रेसने यंदा ७४ आमदारांची तिकिटे कापली.

विशेष प्रतिनिधी

कोलकाता : Bengal Polls 2026  पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी तृणमूल काँग्रेसला एसआयआर व भाजपच्या आव्हानांसोबतच पक्षाच्या नेत्यांच्या बंडाचाही सामना करावा लागत आहे. दीड दशकापासून सत्तेत असलेल्या तृणमूल काँग्रेसने यंदा ७४ आमदारांची तिकिटे कापली.Bengal Polls 2026

उत्तर बंगालमधील जलपायगुडी जिल्ह्यातील राजगंज मतदारसंघातून ४ वेळा पक्षाचे आमदार राहिलेले खगेश्वर राय यांनी यादी जाहीर झाल्यानंतर लगेच पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला. त्यांच्या जागी २०१८ च्या आशियाई खेळांतील सुवर्णपदक विजेती स्वप्ना बर्मन यांना तिकीट मिळाले. त्या गेल्या महिन्यातच पक्षात सामील झाल्या.जंगीपूरचे आमदार राहिलेले मनीरुल इस्लाम आणि माजी शिक्षण मंत्री पार्थ चटर्जी यांचे तिकीटही कापले गेले.Bengal Polls 2026



केरळ: आययूएमएलने दोन महिला उमेदवार उतरवले

कोझिकोड | कोझिकोडमध्ये इंडियन युनियन मुस्लिम लीगने केरळ विधानसभा निवडणुकीसाठी २५ उमेदवारांची यादी जाहीर केली. पक्षाने पहिल्यांदाच एकाच वेळी दोन महिला उमेदवार उतरवले. यूथ लीग नेत्या फातिमा थाहिलिया पेराम्ब्रातून लढवतील. जयंती राजन कन्नूर जिल्ह्यातील कूथुपरम्बा मतदारसंघातून मैदानात असतील. मतदान ९ एप्रिल रोजी होईल.

खगेश्वर राय यांनी यादी जाहीर झाल्यानंतर लगेच पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला. त्यांच्या जागी २०१८ च्या आशियाई खेळांतील सुवर्णपदक विजेती स्वप्ना बर्मन यांना तिकीट मिळाले. त्या गेल्या महिन्यातच पक्षात सामील झाल्या.जंगीपूरचे आमदार राहिलेले मनीरुल इस्लाम आणि माजी शिक्षण मंत्री पार्थ चटर्जी यांचे तिकीटही कापले गेले.

भाजप नेते घोष यांचा दावा- १ लाख मते मिळतील

भाजप नेते दिलीप घोष यांनी खडकपूर सदर मतदारसंघातून प्रचार सुरू करताना १ लाखांहून अधिक मते मिळतील असा दावा केला. घोष यापूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष राहिले आहेत. ते मेदिनीपूरचे खासदारही राहिले. मात्र २०२४ मध्ये हरले होते.

Bengal Polls 2026: Rebellion in TMC as 74 MLAs Dropped; IUML Fields 2 Women in Kerala VIDEOS

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment