Trending News

No trending news found.

Friday, 15 May
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
भारत माझा देश

SIR : 19 राज्ये-केंद्रशासित प्रदेशांत SIR; येथे 37 कोटी मतदार, 30 मे ते 23 सप्टेंबरदरम्यान होणार, पंजाब, उत्तराखंड, मणिपुरात पुढील वर्षी निवडणूक

निवडणूक आयोगाने गुरुवारी हरियाणा, झारखंड, उत्तराखंड आणि दिल्लीसह १६ राज्ये आणि तीन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विशेष सघन पुनरीक्षण (SIR) जाहीर केले. हा एसआयआरचा तिसरा टप्पा असेल. ही संपूर्ण प्रक्रिया ३० मे ते २३ डिसेंबर या कालावधीत पार पडेल.

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : SIR निवडणूक आयोगाने गुरुवारी हरियाणा, झारखंड, उत्तराखंड आणि दिल्लीसह १६ राज्ये आणि तीन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विशेष सघन पुनरीक्षण (SIR) जाहीर केले. हा एसआयआरचा तिसरा टप्पा असेल. ही संपूर्ण प्रक्रिया ३० मे ते २३ डिसेंबर या कालावधीत पार पडेल.SIR



या कालावधीत ३६.७३ कोटी मतदारांची पडताळणी केली जाईल. ज्या राज्यांमध्ये एसआयआर राबवले जाणार आहे, त्यांपैकी पंजाब, उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका आहेत. उर्वरित १३ राज्यांमध्ये २०२८ आणि २०२९ मध्ये निवडणुका होतील.

SIR in 19 states and union territories; 37 crore voters, elections to be held between May 30 and September 23, Punjab, Uttarakhand, Manipur next year

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment