Trending News

No trending news found.

Monday, 12 January
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
भारत माझा देश

Samajwadi Party : मुंबई महापालिकेसाठी समाजवादी पार्टीची पहिली यादी जाहीर; सर्व जागा लढवण्याचा निर्धार

राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2026 ही मतदानाची तारीख जाहीर होताच राजकीय वातावरण तापले आहे. सर्वच राजकीय पक्षांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. तसेच निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी देखील काही पक्षांनी जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. समाजवादी पक्षाने मुंबई महानगरपालिकेसाठी पहिली यादी जाहीर केली आहे.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Samajwadi Party  राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2026 ही मतदानाची तारीख जाहीर होताच राजकीय वातावरण तापले आहे. सर्वच राजकीय पक्षांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. तसेच निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी देखील काही पक्षांनी जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. समाजवादी पक्षाने मुंबई महानगरपालिकेसाठी पहिली यादी जाहीर केली आहे.Samajwadi Party

समाजवादी पक्षाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, समाजवादी पार्टी मुंबई महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अबू आसिम आजमी यांच्या निर्देशाअनुसार आगामी संपन्न होत असलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये समाजवादी पार्टी तर्फे उभे राहत असलेल्या उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर करण्यात आली आहे.Samajwadi Party



या विषयी अधिक माहिती सांगतांना समाजवादी पार्टी प्रमुख महासचिव मेराज सिद्दिकी म्हणाले की, आम्ही मुंबईमधील सर्वच जागेवर आमचे प्रतिनिधी उभे करणार असून लवकरच अजून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येईल.

उमेदवारांची नावे:

१. मोहम्मद अजरुदिन सिडिकी.
२. डॉ. शीला अखिलेश यादव.
३. सना अब्बास कुरेशी.
४. सुमैया शेख शब्चीर.
५. शायरा शाफहाद खान आजमी.
६. शयनाज समीर शेख.
७. रुक्साना नाजीम सिद्दिकी.
८. अहाद युनुस कुरेशी.
९. आम्रपाली विद्याषर डावरे.
१०. जायदा इनायतुला कुरेशी.
११. ज्योती लक्ष्मण मुडगे.
१२. आयेशा रहेमतुल्ला सय्यद.
१३. साक्षी सुनीलकुमार यादव.
१४. डॉ. आसमा ठाकूर.
१५. मोहम्मद अर्षद मुमताज शेख.
१६. गौस मौहीदिन लतीफ खान.
१७. इस्म साजिद अहमद सिद्दिकी.
१८. अमरीन शहेझाद अब्राहणी.
१९. शैबुन्निसा मलिक.
२०. गुलाम मन्सुरी.
२१. रुबिना जाफर टीनवाला

Samajwadi Party First Candidate List Mumbai BMC Election VIDEOS

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment