Trending News

No trending news found.

Wednesday, 11 March
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

शेती क्षेत्रात कर्तृत्व गाजविणाऱ्या महाराष्ट्रातील महिलांचा विधानभवनात सन्मान; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रे

महाराष्ट्रातल्या विविध भागांमध्ये शेती क्षेत्रामध्ये कर्तृत्व गाजविणाऱ्या महिलांचा आज महाराष्ट्र शासनाने विधिमंडळात बोलवून सन्मान केला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांना प्रशस्तीपत्रे देण्यात आली. प्रतिकूल आणि खडतर परिस्थितीत सुद्धा या महिलांनी आपला आत्मविश्वास न गमावता शेती क्षेत्रात बहुमूल्य योगदान केले. नवीन प्रयोग करून सगळ्या महाराष्ट्राला अनमोल प्रेरणा दिली, याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व महिला शेतकऱ्यांचे अभिनंदन केले.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रातल्या विविध भागांमध्ये शेती क्षेत्रामध्ये कर्तृत्व गाजविणाऱ्या महिलांचा आज महाराष्ट्र शासनाने विधिमंडळात बोलवून सन्मान केला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांना प्रशस्तीपत्रे देण्यात आली. प्रतिकूल आणि खडतर परिस्थितीत सुद्धा या महिलांनी आपला आत्मविश्वास न गमावता शेती क्षेत्रात बहुमूल्य योगदान केले. नवीन प्रयोग करून सगळ्या महाराष्ट्राला अनमोल प्रेरणा दिली, याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व महिला शेतकऱ्यांचे अभिनंदन केले.Maharashtra who excelled in the field of agriculture were honored at the Vidhan Bhavan; Certificates of Appreciation were presented by the Chief Minister

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज विधान भवन, मुंबई येथे ‘महिला शेतकऱ्यांचे सक्षमीकरण’ या चर्चासत्रात आपल्या कर्तृत्वाची यशोगाथा कोरणाऱ्या प्रेरणादायी शेतकरी महिलांचा आणि संस्थेचा सन्मान करून त्यांना प्रशस्तीपत्रे दिली.



सन्मानित शेतकरी महिला :

भूमिका शिर्के – कोकण विभाग
स्वाती शिंगाडे – पुणे विभाग
अरुंधती पाटील – कोल्हापूर विभाग
वृंदावनी यादव – लातूर विभाग
गंगुबाई ठेंग – अमरावती विभाग
नेहा शेट्ये – रत्नागिरी जिल्हा
मयुरी जाधव – रत्नागिरी जिल्हा

सन्मानित संस्था :

मराठवऱ्हाड दूध उत्पादक संघ (रुपाली शिंदे आणि वर्षा चव्हाण) – नागपूर

Maharashtra who excelled in the field of agriculture were honored at the Vidhan Bhavan; Certificates of Appreciation were presented by the Chief Minister

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment