ठाण्यात एकनाथ शिंदेंनी करून दाखवलं.. महाविकास आघाडीच्या उमेदवाराची अचानक माघार विधान परिषद निवडणूक बिनविराेध
ठाणे-पालघर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीत अखेर मोठा राजकीय ट्विस्ट पाहायला मिळाला आहे. महायुतीचे उमेदवार रवींद्र फाटक यांच्या विजयाचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला असून ही निवडणूक आता बिनविरोध झाली आहे.
Post Your Comment